चंद्रपुर शहर महानगरपालिका तर्फे
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत भव्य ऑनलाईन
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरण संवार्धाना
संबंधित जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले आहे.
ऑनलाईन स्पर्धेत
स्पर्धा या स्पर्धेचे समावेश आहे.स्पर्धा सर्व
नागरिकांनकरिता खुली असून
स्पर्धेकारीता ऑनलाईन नोंदणीची सुरवात
२६/०२/२०२१ पासून झाली आहे व ०७/०३/२०२१ पर्यंत
करता येईल. अधिक माहिती करिता व ऑनलाईन
नोंदणीकरिता खालील दिलेल्या गुगल फार्मला उघडून स्पर्धकांनी स्वत:ची नोंद करावी.
:- https://qrgo.page.link/rhvE3
( for registration copy this link and paste in new tab )
चंद्रपूर शहर महानगरपालिका , चंद्रपूर © 2021
शेवटचा बदल: 07-03-2021
Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+